इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मांजर ज्या पद्धतीने चालते त्याला कॅटवॉक असे म्हणतात. पण, तो नक्की कसा असतो, याची प्रचिती काही वेळाच येते. आयएफएस अधिकारी डॉ. सम्राट गोवडा यांनी एक अफलातून व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ अल्पावधीतच व्हायरल झाला आहे. एक मांजर लोखंडी कंपाऊंडवर चालताना दिसते आहे. तिचा हा कॅटवॉक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. वेळ न दवडता तुम्हीही बघा हा जबरदस्त व्हिडिओ
https://twitter.com/IfsSamrat/status/1494225438452768769?s=20&t=TDDeolg9iptEqqbzo8MhxA