मुंबई – प्रवासी म्हणून एक चिमुरडी आपल्या आईसह विमानात चढली. आपल्या सीटजवळ जाताच तिला मोठा सुखद धक्का बसला. तो होता आपल्या वडिलांच्या दिसण्याचा. पायलट असलेले वडिल तिला दिसले आणि तिचा आनंद गगनाम मावत नव्हता. हा सारा प्रकार एका कॅमेऱ्यात कैद झाल आणि आता तो प्रचंड व्हायरल झाला आहे. चिमुरडीच्या आनंदाला मोल नाही आणि ते तसे सांगताही येत नाही. त्यामुळे वेळ न दवडता बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/TbiHindi/status/1448538125693718532