सप्तशृंग गड – महर्षी मार्केन्डय ऋषी शिखर नावाने ओळखल्या जाणा-या पर्वतावरुन श्री क्षेत्र सप्तश्रृंगगड येथील निसर्गाचे टिपलेले विलोभनीय रुप व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी टिपले. त्याचा व्हिडिओ त्यांनी फेसबुकमध्ये शेअर केला आहे.
बघा हा निसर्गाचा विलोभनीय रुपाचा व्हिडिओ…
https://www.facebook.com/694508707/posts/10159886317708708/