शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक मध्य विधानसभेत उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच वसंत गीते यांचा प्रचार सुरु….

by India Darpan
ऑक्टोबर 23, 2024 | 12:17 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20241022 WA0194

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मध्य विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे ही जागा कोणाला सुटते यावर तिढा असतांना शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार माजी आमदार वसंत गीते यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी काल काठे गल्ली, माणेकशा नगर येथे मतदारांच्या भेटी घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांच्याबरोबर ठाकरे गटाचे नेते बाळासाहेब पाठक, सचिन मराठे, विशाल पवार हे उपस्थितीत होते.

या प्रचार फेरीत त्यांनी व्यापारी सुनील संकलेचा यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. नाशिक मध्य मध्ये महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसने या जागेसाठी आग्रह धरला आहे. गेल्या वेळी या मतदार संघातून डॅा. हेमतला पाटील या उमेदवार होत्या. त्यामुळे त्यांनी या जागेसाठी आग्रह धरला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने या जागेवर आग्रह धरला आहे.

या मतदार संघातून महायुतीतर्फे भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते. पण, भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव आले नाही. त्यामुळे त्यांनी थेट समर्थक नगरसेवकांसह मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या जागेवर महायुतीतही तिढा आहे. शिवसेना शिंदे गटाने ही जागा आपल्याला सुटावी यासाठी आग्रह धरला आहे. ही जागा शिंदे गटाला सुटली तर या जागेवर कोण उमेदवार असेल हे अद्याप निश्चित नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर महाविकास आघाडीचा तिढा सुटला…आज होणार घोषणा

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाचा हा असेल उमेदवार….

Next Post
cm eknath shinde 1 e1704958478974

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाचा हा असेल उमेदवार….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011