शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वंचित बहुजन आघाडीची १६ उमेदवरांची पाचवी यादी जाहीर…अजित पवार विरुध्द असणार हा उमेदवार

by India Darpan
ऑक्टोबर 21, 2024 | 6:14 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
vanchit

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –वंचित बहुजन आघाडीने राज्यातील विधानसभेसाठी १६ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या अगोदर पहिली यादी ११ उमेदवारांची होती. दुसरी यादी १० उमेदवारांची तर तिसरी यादी ३० उमेदवारांची होती. चौथी व पाचवी यादी १६ उमेदवारांची आहे. राज्यात सर्वात प्रथम उमेदवार घोषीत करण्याचा निर्णय वंचितने घेतला असून त्यामुळे पाचवी यादी आतापर्यंत जाहीर झाली आहे. पाचव्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मंगलदास तुकाराम निकाळजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आतापर्यंतच्या यादीत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील विधानसभा मतदार संघासाठी भाऊनाथ काशिनाथ डगळे, तर देवळाली मतदार संघातून अविनाश शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

Untitled 68

The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its fifth list of candidates for the Maharashtra Assembly elections. #MaharashtraAssembly2024 #VoteForVBA #VoteForGasCylinder pic.twitter.com/nATZWWIWoE

— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 21, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २२ ऑक्टोबरपासून सुरुवात…बघा संपूर्ण माहिती

Next Post

संदीप नाईक उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार…भाजपला मोठा धक्का

Next Post
Untitled 69

संदीप नाईक उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार…भाजपला मोठा धक्का

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011