मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वंचितचा जाहीरनामा…लाडक्या बहिणींना ३५००, घरगुती वीज मोफत

by India Darpan
नोव्हेंबर 5, 2024 | 8:21 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 16

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वंचित बहुजन आघाडीने जोतिबा, शाहू, बाबासाहेब यांच्या विचारांनी प्रेरित “जोशाबा समतापत्र” अशा जाहीरनाम्याचे विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रकाशन केले. यावेळी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थितीत होते.

  • महिलांना मिळणार मासिक ३५०० रुपये वेतन
  • प्रति महिना घरगुती वापराची २०० युनिट वीज मोफत व
    ३०० युनिट वीज ज्येष्ठ नागरिकांना मोफत देणार
  • धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे!
  • बोगस आदिवासींचे दाखले रद्द करू, हक्काच्या वन जमिनींचे वाटप करु
  • जात जणगणना करून मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावनी करण्यात येईल
  • ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षणाचे ताट वेगळे ठेऊ.
  • मोहम्मद पैगंबर बिल विधी मंडळात मंजूर करू
  • शेतमालाला हमीभाव देणारा कायदा करणार
  • सोयाबीन व कापूस वेचणी करणाऱ्यांना मनरेगाकडून ५ रुपये अनुदान देणार
  • ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या पारलिंगी व्यक्तींना ५ हजार रुपये मासिक पेंशन देऊ
  • नवीन उद्योगांना अनुदान देऊ
  • सर्वांना KG ते PG शिक्षण मोफत देणार
    •अंगणवाडी सेविकांना, आशा कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊ
  • गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करू
  • बौद्ध अनुयायांना मोफत धम्म सहल
  • बेरोजगार सुशिक्षित तरुण तरुणींना २ वर्षापर्यंत ५ हजार रुपये वेटिंग पिरियड भत्ता देऊ

जोतिबा, शाहू, बाबासाहेब यांच्या विचारांनी प्रेरित “जोशाबा समतापत्र” – वंचित बहुजन आघाडीचा 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी जाहीरनाम्याचे प्रकाशन नेते @Prksh_Ambedkar यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष @DishaShaikh7 व पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे… pic.twitter.com/hRsqz3wVvy

— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) November 5, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या ठिकाणी ९२३ गुन्हे दाखल; ८४३ व्यक्तींना अटक….

Next Post

या व्यक्तींचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, जाणून घ्या, बुधवार, ६ नोव्हेंबरचे राशिभविष्य

India Darpan

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, जाणून घ्या, बुधवार, ६ नोव्हेंबरचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधी यांचा गंभीर आरोप….

जून 24, 2025
jail11

लग्नाचे आमिष दाखवून होंडा सिटी कार, बुलेट व २४ लाखांची रोकड उकळली, बापलेकास अटक…अशी केली फसवणूक

जून 24, 2025
crime1

लग्नाचे आमिष दाखवून मुंबईच्या डॉक्टर महिलेस लाखोंचा गंडा…सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 24, 2025
goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011