नाशिक – शासन निर्देशाप्रमाणे नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिनांक ३/१/२०२२ सोमवार पासून वयोगट १५ पासून शहरातील ६ ठिकाणी कोव्हँक्सिन साठी लसीकरण केंद्र असणार आहे. प्रत्येकी ऑनलाईन स्लॉट १०० ठेवण्यात आले आहे.
१) मेरी कोविड सेन्टर,पंचवटी
२) समाज कल्याण,नाशिक पुणे रोड
३) सिडको श प्रा आ केंद्र
४) डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय
५) ESIS हॉस्पिटल सातपूर
६) न्यू बिटको ,नाशिकरोड