नाशिक – नाशिक महानगरपालिकाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवार १० सप्टेंबर रोजी मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या आवाहन मध्ये म्हटले आहे, नागरिकांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक : १०-०९-२०२१ रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी.