बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुलगा सर्व पगार बायकोवर खर्च करतो… आईने केले हे धक्कादायक कृत्य…

by India Darpan
सप्टेंबर 12, 2023 | 5:21 am
in संमिश्र वार्ता
0
crime diary 2


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सासू सुनेचे नाते हे विळ्या भोपळ्याचे असते. सासूला वाटते की, आपला मुलगा आपल्या ताब्यात असावा. तर मुलाच्या पत्नीला वाटते की, नवरा आपल्या मिठीत असावा, त्यातून मग मोठा संघर्ष निर्माण होतो. मात्र कधीतरी हा संघर्ष इतका विकोपाला जातो की, त्यातून काही विपरीत घटना देखील घडू शकते. उत्तर प्रदेशात अशीच एक घटना घडली. एका सासूने आपल्या सुनेची सुपारी देत गोळ्या झाडून तिची हत्या केली आहे. याचे कारण म्हणजे तिचा मुलगा त्याच्या बायकोवर म्हणजे सूनेवर सर्व पैसा खर्च करत होता. याचा त्या महिलेला राग आला आणि त्यातूनही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सासूला अटक केली आहे.

ती रक्ताच्या थारोळ्यात पडली
पोलीसांकडून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा येथे ही घटना घडली आहे. पोलिसांना महिलेच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू केला. तपासात सासूला अटक केल्यानंतर तिने स्वत: आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. दुपारच्या सुमारास पती घरी नसताना दुचाकीवरुन काही जण महिलेच्या घरात घुसले. घरात आल्याबरोबर त्यांनी तिच्यावर गोळ्या झाड्यात तिची हत्या केली. गोळ्या झाडून त्यांनी तातडीने तेथून पळ काढला. यावेळी महिला तेथेच पडून होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असतानाच तिचा मृत्यू झाला. ल्या घटना घडल्यानंतर आजुबाजुच्या लोकांनी गर्दी केली. या महिलेचा खून का झाला याचा कोणालाच उलगडा होत नव्हता. पोलीस देखील चक्रावून गेले.

असे झाले सासूचे नाव उघड
आपल्या सूनेचा खून झाल्यावर सासूने शोक व्यक्त केला. तसेच पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच लगेच चौकशी केली असता हल्लेखोरांना अटक करण्यात आली.
मात्र त्यांना अटक केल्यावर सासूचे नाव समोर आले. या महिलेचे या आधी एका व्यक्तीसोबत लग्न झाले होते. हा तिचा दुसरा विवाह होता. याबाबत तिने आपल्या दुसऱ्या पतीला काहीच माहिती दिली नव्हती. याचा सासूला राग आला, तसेच मुलगा त्याचा सर्व पगार पत्नीवर खर्च करत होता. याचा देखील सासूला राग येत होता. शेवटी सुपारी देऊन सूनेची हत्या करण्याचा निर्णय सासूने घेतला. त्यातून तिने सूनेच्या खूनाची सुपारी दिली.

Uttar Pradesh Crime Mother in Law Murder Daughter in Law

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जन्माष्टमी विशेष… पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ… श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली स्वर्गनगरी!

Next Post

अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ कढले… व्हॉट्सअपवर टाकले… अल्पवयीन तरुणाला अटक…

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ कढले... व्हॉट्सअपवर टाकले... अल्पवयीन तरुणाला अटक…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011