रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलांना पेट्रोलचे इंजेक्शन टोचले… मूत्रही पाजले… धक्कादायक प्रकाराने उत्तर प्रदेश हादरले…

by India Darpan
ऑगस्ट 8, 2023 | 5:21 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शाळा कॉलेजेसमध्ये काही वर्षांपूर्वी रॅगींग सारखा गैरप्रकार घडत होता. यामध्ये मोठ्या वयाची मुले कमी वयाच्या मुलांना त्रास देऊन त्यांची रॅगिंग करत होती, परंतु कायद्याने हा प्रकार बंद झाला आहे. मात्र, समाजात अजूनही अनेक गंभीर प्रकार घडत आहेत. उत्तर प्रदेशात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील पाथ्रा बाजार परिसरात एका चिकन विक्रीच्या दुकानावर हा गैरप्रकार घडल्याचे सांगण्यात येते. दोन हजार रुपये चोरल्याच्या संशयावरून तरुणांच्या एका गटाने दोन अल्पवयीन मुलांना पेट्रोलचे इंजेक्शन टोचून त्यांचे शारीरिक शोषण केले, इतकेच नव्हे तर त्यांना लघवी तथा मुत्र पिण्यास भाग पाडले. हा प्रकार काल रविवारी उघडकीस आला. अत्याचारित अल्पवयीन मुलांपैकी एकाचे वडील मोहंमद हुसैन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आठ आरोपींपैकी सहा जणांना अटक केली आहे. तर दोघांचा शोध सुरू आहे. या गैरप्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अशा प्रकारे मुलांचा छळ करणाऱ्या या गुंडांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

या संदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अफझल आणि विजय सहानी ही दोन अल्पवयीन मुले त्यांच्या त्यांच्या मित्रासमवेत खेळत होती परंतु खेळत असतानाच काही गुंड तरुण मुले त्यांच्याकडे आली आणि त्यांना विनाकारणच मारहाण करू लागली, तसेच त्या गुंड तरुणांनी दोन हजार रुपये चोरल्याच्या संशयावरून त्यांचे हात बांधले. त्यानंतर त्यांच्यावर विचित्र अत्याचार केले, या प्रकाराची चित्रफीत बनवून समाज माध्यमांवर प्रसारित केली होती. ही घटना सर्वत्र पसरल्यानंतर पोलीस अधीक्षक अभिषेक कुमार अगरवाल यांनी कारवाईचे आदेश दिले.

uttar pradesh crime minor boys brutal torture abuse
Siddhartha Nagar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अदभूत नाशिक (भाग १४)… अफलातून काळुस्ते-दरेवाडी धबधबा… ही व्हिडिओ सफर नक्की अनुभवा…

Next Post

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला, पण सस्पेन्स कायम! अमित शहांनी दिला ग्रीन सिग्नल

Next Post
shinde fadanvis pawar

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला, पण सस्पेन्स कायम! अमित शहांनी दिला ग्रीन सिग्नल

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011