स्वतंत्र वास्तूसाठी प्लॉट निवडताना वास्तुशास्त्राच्या या टिप्स फॉलो करा
वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॉट निवडायचा असल्यास प्लॉटच्या उत्तर व पूर्वेस रस्ते असावे….
प्लॉटचा उतार हा दक्षिण पश्चिम नैर्ऋत्येकडून उत्तर पूर्व ईशान्य कडे असावा….
उत्तर दिशेकडून प्रवेश चौथ्या अथवा पाचव्या खणात घ्यावा…
पूर्वेकडील प्रवेश तीन-चार अथवा पाच खणात घ्यावा…

व्हॉटसअॅप – 9373913484
बोरिंग घेताना पूर्व अथवा उत्तर ईशान्य कोपरा घ्यावा थेट ईशान्य कोपरा टाळावा….
बांधकाम सुरू करताना चा खड्डा दक्षिण पश्चिम नैर्ऋत्येकडून उत्तर-पूर्व ईशान्येकडे घ्यावा…
प्लॉटवर अगोदर पासून आग्नेय पासून पश्चिम मध्यापर्यंत खोल खड्डा असल्यास टाळावे…
आयताकृती अथवा चौकोनी प्लॉट घ्यावा…
आयत कृती प्लॉट घेताना रुंदीच्या विषम पटीत लांबी नको….
कोणत्याही दिशेला कट असलेला प्लॉट टाळावा…
गोमुखी प्लॉट रेसिडेंट साठी व्याघ्र मुखी कमर्शियल साठी निवडावा..
त्रिकोण षटकोन अष्टकोण अंडाकृती प्लॉट तज्ञांना दाखवून घ्यावे…
यासोबतच वास्तु शास्त्र प्रमाणे वास्तु तज्ञांकडून प्लॉटचे माती परीक्षण करून घ्यावे..
योग्य वाटल्यास टिप्स फॉलो करा…