इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सेलिब्रिटींची चाहत्यांना भलतीच क्रेझ असते. इतकी की आपल्या आवडत्या व्यक्तीची झलक मिळावी, यासाठी लोकं काहीही करायला तयार असतात. मग गर्दीत दाटीवाटीने मार्ग काढणे असो की त्यांच्या कार्यक्रमांची तिकिटे अवाच्या सव्वा दराने विकत घेणे असो. अशा गोष्टीत क्रेझी फॅन्स आघाडीवर असतात. अशाच एका क्रेझी फॅनने आपल्या आवडत्या कलाकाराचा गॉगल मिळवला आणि आता त्याने त्याचा लिलाव करायचा ठरवलं आहे. अशाच एका भिरकावलेल्या वस्तूमुळे एक चाहता लखपती होणार आहे.
संगीत हे कोणत्याही रूपात ऐकणाऱ्याला भावतेच. कधी ते शांत असते, तर कधी नदीप्रमाणे अवखळ. कधी समुद्रासारखे धीरगंभीर. तर कधी पॉपसारखी उडती गाणे देखील अनेकांना भावतात. पॉप म्युझिकचे कोट्यवधी चाहते जगभरात आहेत. नवीन काळाप्रमाणे पॉप म्युझिक कॉन्सर्ट्सला मोठ्या प्रमाणात तरुणाई हजेरी लावताना दिसते. अमेरिकन पॉप स्टार बियॉन्से आणि शकिरासारख्या गायिकांच्या पॉप कॉन्सर्टची तिकीटं लाखो रुपयांना विकली जातात. म्हणूनच कॉन्सर्टला गेल्यानंतर आपल्यासोबत काहीतरी आठवण घेऊन येणाऱ्या चाहत्यांचा प्रयत्न असतो. काही चाहते याबाबत नशीबवान ठरतात. अनेकदा कॉन्सर्टमध्ये सेलिब्रिटी चाहत्यांच्या दिशेने एखादी वस्तू भिरकावतात. कधी आपलं जॅकेट तर कधी गॉगल चाहत्यांच्या दिशेने भिरकावला जातो.
अशा कॉन्सर्टमध्ये फेकल्या गेलेल्या, आणि कोणालातरी सापडलेल्या गोष्टी काही चाहते जीवापाड जपतात, तर काही त्या विकतात. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या गोष्टी विकत घेण्यासाठी लाखो रुपये मोजणारे महाभागही आहेत. यात अगदी कलाकारांनी ऑटोग्राफ दिलेल्या गोष्टींपासून त्यांनी परफॉर्मन्सदरम्यान परिधान केलेल्या कपड्यांपर्यंत अनेक गोष्टींचा लिलाव केला जातो किंवा त्यांची विक्री होते.
चाहता होणार लखपती
एका कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याला बियॉन्सेने चाहत्यांकडे भिरकावलेला गॉगल मिळाला. नशीबाने मिळालेली ही भेटवस्तू चाहत्याला लखपती बनवणार आहे. हा गॉगल तब्बल १६ लाख ३८ हजार रुपयांना (२० हजार अमेरिकी डॉलर्स ) विकला जाणार असल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलं आहे. ग्लोबल व्हॅलेंटियानो असे या चाहत्याचे नाव आहे.
गेल्या महिन्यात लंडनमध्ये झालेल्या बियॉन्सेच्या कॉन्सर्टला टिकटॉकर ग्लोबल व्हॅलेंटियानोने हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपताना बियोन्सने नेमका आपला गॉगल त्याच्या दिशेने भिरकावला. सुरक्षारक्षक आणि इतर चाहत्यांबरोबर स्पर्धा करुन व्हॅलेंटियानो यांनी हा गॉगल मिळवला. आता याच गोगलची विक्री होणार आहे. या पैशांमधून व्हॅलेंटियानो त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याबरोबरच करियरसाठी वापरणार आहे.