मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कोरोनावर मात केली आहे. आजच त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांनी चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. कोरोना काळातील त्यांचा अनुभव आणि लसीकरण याबद्दल त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बघा, काय म्हणताय त्या
https://twitter.com/UrmilaMatondkar/status/1459870564567240710