विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर पडली आहे. यासंदर्भात आयोगाने तशी आज घोषणा केली आहे. पूर्वपरीक्षा येत्या २७ जून रोजी प्रस्तावित होती. मात्र, आता ही परीक्षा थेट १० ऑक्टोबर रोजी घेण्याचे आयोगाने जाहिर केले आहे.