गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर…

by India Darpan
ऑक्टोबर 22, 2024 | 12:05 am
in संमिश्र वार्ता
0
upsc

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -केंद्रीय लोकसेवा आयोगाने एप्रिल 2024 मध्ये घेतलेली संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2024 आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने डेहराडूनच्या भारतीय लष्करी अकादमी, केरळ मधील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीच्या 158 व्या अभ्यासक्रमासाठी आणि हैदराबादच्या हवाईदल अकादमीने घेतलेल्या (उड्डाणपूर्व) प्रशिक्षण अभ्यासक्रम क्रमांक 217 एफ(पी) अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या मुलाखतींच्या निकालावर आधारित पात्र ठरलेल्या 237 (158 + 44 +35) उमेदवारांच्या गुणवत्तेच्या क्रमाने याद्या पुढीलप्रमाणे आहेत.

विविध अभ्यासक्रमांसाठी तीन यादीत काही सामाईक उमेदवार आहेत.सरकारने सूचित केल्यानुसार रिक्त पदांची संख्या भारतीय लष्करी अकादमीसाठी 100 [एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र (लष्कर विभाग) धारकांसाठी राखीव 13 रिक्त पदांसह], केरळ मधील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीसाठी 32, कार्यकारी शाखा ( सामान्य सेवा)/हायड्रो [एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र (नौदल विभाग) धारकांसाठी 06] आणि हैदराबादच्या हवाईदल अकादमीसाठी 32 [03 जागा एनसीसी विशेष प्रवेशद्वारे एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र (हवाई विभाग) धारकांसाठी राखीव आहेत] आहे.

या याद्या तयार करताना वैद्यकीय तपासणीचे निकाल विचारात घेतलेले नाहीत.या उमेदवारांची जन्मतारीख आणि शैक्षणिक पात्रता यांची पडताळणी लष्कराच्या मुख्यालयाकडून अजूनही सुरू आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांची उमेदवारी या आधारावर तात्पुरती आहे. उमेदवारांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी दावा केलेल्या जन्मतारीख/शैक्षणिक पात्रता इत्यादींच्या समर्थनार्थ, मूळ स्वरूपात, त्यांच्या फोटोस्टॅटच्या साक्षांकित प्रतींसह, त्यांच्या पहिल्या पसंतीनुसार, लष्कर मुख्यालय/नौदल मुख्यालय/हवाई मुख्यालयाकडे प्रमाणपत्रे पाठवावीत.

पत्त्यात कोणताही बदल झाल्यास, उमेदवारांनी त्वरित लष्कर मुख्यालय/नौदल मुख्यालय/हवाई मुख्यालयाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in. या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असतील. तथापि, उमेदवारांचे गुण संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2024 साठी अधिकारी प्रशिक्षण अकादमीचा (ओटीए) अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

कोणत्याही अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी आयोग कार्यालयाच्या ‘सी’ प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सुविधा केंद्राला प्रत्यक्ष भेट द्यावी अथवा 011-23385271/ 011-23381125/ 011-23098543 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन कामकाजाच्या कोणत्याही दिवशी सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00 या वेळेत संपर्क साधावा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात…या तारखेपर्यंत आहे मुदत

Next Post

एक गाडी सापडली चार गाड्या कुठे आहेत? कारमध्ये बड्या नेत्याच्या ५ कोटीच्या नोट पकड़ल्यानंतर व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवार यांचा प्रश्न

Next Post
rohit pawar

एक गाडी सापडली चार गाड्या कुठे आहेत? कारमध्ये बड्या नेत्याच्या ५ कोटीच्या नोट पकड़ल्यानंतर व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवार यांचा प्रश्न

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011