उपरत्न वापरताय? मग हे वाचाच
महत्वाची नवरत्ने प्रसंगी बरीच महाग असतात. त्यामुळे बरेचदा परत न वापरण्याचा सल्ला दिला जातो. उपरत्न त्या मानाने स्वस्त असतात. ही अंगठी तसेच पेंडट मध्ये वापरता येतात. त्यामध्ये काही महत्त्वाची उपरत्न पुढीलप्रमाणे
कल बहार
हे पन्नाचे उपरत्न आहे
हालन
हे मोत्याचे उपरत्न आहे
अंबर हे माणिकचे उपरत्न आहे
रोजकॉर्टझ
माणिकचे उपरत्न आहे
रॉकक्रिस्टल
हे हिऱ्याचे उपरत्न आहे
झिरकोन
हे स्वतंत्र उपरत्न आहे
उरतोग्लेज
हे पुष्कराजचे उपरत्न आहे
तोपास
हे पुष्कराजचे उपरत्न आहे
हेसोनाईट
हे गोमेदचे उपरत्न आहे
चंद्रास
हे लसण्याचे उपरत्न सर्व रंगातले आहे
हकिक, फिरोजा, तूरमालीन, पेरीडॉट, ऑपेल, अक्वामरिन, गार्नेट, पांढर पोवळे, एमीथिस्ट, लेपीस, जेड*अशी 200 पेक्षा जास्त मुख्य रत्ना पेक्षा तुलनेने स्वस्त उपरत्न आहेत. जी अंगठी, पेंडंट किंवा ब्रेसलेट स्वरूपात वापरले जातात. कोणतेही रत्न अथवा उपरत्न तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये.