बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अतिशय संतापजनक… अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेले… सहा हैवानांकडून बलात्काराचा प्रयत्न… व्हिडिओ व्हायरल…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 17, 2023 | 10:37 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Capture 15


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः महिलांवरील अत्याचार खूपच वाढले असून अगदी अल्पवयीन मुली देखील याला बळी पडत आहेत. जौनपूर जिल्ह्याच्या मच्छली शहरानजिकच्या रसूलाबाद हद्दीत प्रचंड भयानक व संतापजनक घटना समोर आली आहे. येथील चार हैवानी पुरुषांनी एका अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून पळवून नेत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हिडिओ व्हायरल
आणखी वाईट गोष्ट म्हणजे एक जण या घटनेचे कॅमेऱ्यातून व्हिडीओ शुटींग करत होता, तर दुसरा त्याला मदत करत होता. पीडित मुलीने आरडाओरड करत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेतली. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अशाप्रकारे अत्याचाराच्या घटना वाढल्या असून आणखी त्याचे व्हिडिओ शूटिंग करून ब्लॅकमेलिंग करण्याचा भयानक प्रकार देखील वाढला आहे.

https://twitter.com/jaunpurpolice/status/1691749401751073199?s=20

आरडाओरडा करुन बचावाचा प्रयत्न
गुंड प्रवृत्तीचे लोक आपला मेंदू गहाण ठेवून कोणतेही चांगले काम करण्याऐवजी वाईट काम करण्यास प्रवृत्त होतात, अशाच प्रकारे ही घटना घडली आहे. या व्हिडीओमध्ये चार वासनांध पुरुष अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करताना दिसत आहे. तर पीडित तरुणी स्वत:चा बचाव करत आहे. तरीही आरोपी जबरदस्ती करत तिच्या अंगाशी लगट करत आहेत. पीडितेने आरोपींचा प्रतिकार केला असता आरोपींनी तिचे हात मुरगाळत तथा पिळत तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. यानंतर पीडित मुलीने आरडाओरडा करत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि तेथून कसाबसा पळ काढला. यावेळी एक आरोपी ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रण करत होता. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र त्याच्यावर कारवाई होण्यास किती विलंब लागतो हे सांगता येत नाही, म्हणजे अशा घटनांवर तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे.

गिद्ध भी मरे हुए जानवरों को नोचते हैं लेकिन ये जातिवादी दरिंदे एक SC किशोरी को घर से उठाकर खेत में ले जाते हैं, उसे नोचते हैं, उसके कपड़े फाड़ते हैं और इसका वीडियो भी बनाते हैं। जौनपुर, यूपी की घटना।

इस घटना को देखकर रूह कांप जाती है। भयावह!pic.twitter.com/dzqyg3fhTt

— Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) August 16, 2023

UP Jaunpur Crime Gang Rape Attempt 6 Arrested
Uttar Pradesh Pocso Camera Video Viral Sexual Abuse Minor Girl

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोदी सरकारच्या कारभारावर कॅगने ठेवला ठपका… या प्रकल्प आणि योजनांमध्ये घोटाळा… Video

Next Post

मध्यान्ह भोजन आणि शिक्षकांची जबाबदारी… उच्च न्यायालयाने दिला हा मोठा निकाल…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना जुने मित्र भेटेल, जाणून घ्या, बुधवार, २७ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 26, 2025
IMG 20250826 WA0402
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषद विकास निर्देशांकात राज्यात प्रथम…मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव

ऑगस्ट 26, 2025
Untitled 44
संमिश्र वार्ता

३० महिला शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवून तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादनची दुबईला केली निर्यात

ऑगस्ट 26, 2025
1 2 1 1024x682 1
संमिश्र वार्ता

नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ…इतक्या वेळात प्रवास होणार पूर्ण

ऑगस्ट 26, 2025
Corruption Bribe Lach ACB
संमिश्र वार्ता

वीजचोरी, प्रलंबित बिल, नवीन कनेक्शन व ५० हजाराची लाच…बघा, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं

ऑगस्ट 26, 2025
Pic 2 Unveiling of plaque at Epiroc groundbreaking ceremony at Nashik
राष्ट्रीय

एपीरॉकचे भारतात नवे उत्पादन व संशोधन केंद्र…नाशिकमध्ये ३५० कोटी रुपयाच्या प्रकल्पाचे केले भूमिपूजन

ऑगस्ट 26, 2025
img 4
संमिश्र वार्ता

वसई मधील ‘बविआ’च्या माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये….जळगाव जिल्हयातील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश

ऑगस्ट 26, 2025
cbi
राष्ट्रीय

सीबीआयने एक लाख रुपयांची लाच घेतांना हेड कॉन्स्टेबलला केली अटक

ऑगस्ट 26, 2025
Next Post
mumbai high court

मध्यान्ह भोजन आणि शिक्षकांची जबाबदारी... उच्च न्यायालयाने दिला हा मोठा निकाल...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011