शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

केंद्र सरकारने या दोन संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून केले घोषित…या कृत्यांमध्ये होता सहभाग

by Gautam Sancheti
मार्च 12, 2025 | 6:12 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
amit shah 1

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सरकारने ‘जम्मू आणि काश्मीर इत्तिहादुल मुस्लिमीन’ (जेकेआयएम) आणि ‘अवामी ॲक्शन कमिटी’ (एएसी) यांना अनधिकृत कारवाई (प्रतिबंध) अधिनियम (युएपीए) १९६७ च्या कलम ३(१) अंतर्गत ५ वर्षांसाठी बेकायदेशीर संघटना घोषित केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी एक्स या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये सांगितले की, या संघटना लोकांना कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करण्यासाठी भडकवत होत्या आणि भारताच्या एकात्मता व अखंडतेला मोठा धोका निर्माण करत होत्या. त्यांनी असेही स्पष्ट केले की, राष्ट्राच्या शांतता, सुव्यवस्था आणि सार्वभौमत्वाच्या विरोधात काम करणाऱ्या कोणालाही मोदी सरकारच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.

‘जम्मू आणि काश्मीर इत्तिहादुल मुस्लिमीन’ (जेकेआयएम) आणि ‘आवामी ॲक्शन कमिटी’ (एएसी) चे सदस्य जम्मू आणि काश्मीरला भारतापासून तोडण्याच्या उद्देशाने राष्ट्रविरोधी आणि विध्वंसक कारवायांमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी जनतेमध्ये असंतोष पसरवणे, कायदा-सुव्यवस्था अस्थिर करण्यासाठी लोकांना भडकवणे, दहशतवादाला पाठिंबा देणे आणि सरकारविरोधी द्वेष पसरवणे यांसारख्या कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आत्महत्येचे सत्र सुरुच…वेगवेगळया भागात राहणा-या दोघांची आत्महत्या

Next Post

या सहकारी संस्थांमधील गुंतवणूकदारांना दिलासा…अडकलेली रक्कम परत मिळणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
note

या सहकारी संस्थांमधील गुंतवणूकदारांना दिलासा…अडकलेली रक्कम परत मिळणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011