नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे आज आयोजन करण्या आले. या फेरीचे उदघाटन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, याप्रसंगी जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांसह व्यासपीठावरील मान्यवर हे छत्रीखाली उभे होते. मात्र, या कार्यक्रमातील विद्यार्थी भर पावसात उभे होते. त्यामुळे ही बाब सध्या सोशल मिडियात चांगलीच टीकेची ठरत आहे. या घटनेचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.
https://twitter.com/raosahebdanve/status/1557982034454163456?s=20&t=BcKN2U_U1slBT29q3YaEDg
Union Minister Danve Event Student in Rain Photo Viral