गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्र सरकारने स्टील उद्योगासंदर्भात घेतला हा मोठा निर्णय

by India Darpan
नोव्हेंबर 20, 2022 | 2:49 pm
in संमिश्र वार्ता
0
steel

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रातील मोदी सरकारने स्टील उद्योगासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्टीलवरील निर्यात शुल्क मागे घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. याचा परिणाम स्टीलच्या किंमतींवर होणार आहे.

केंद्र सरकारने 22 मे, 2022 पूर्वी प्रचलित असलेली स्थिती कायम ठेवून 58% लोह मात्रा असलेली लोह सामग्री, लोह धातूच्या गोळ्या आणि पिग आयर्नसह, निर्दिष्ट स्टील उत्पादनांवरील निर्यात शुल्क मागे घेतले आहे. अँथ्रासाइट/पीसीआय कोळसा, कोकिंग कोळसा, कोक आणि सेमी कोक आणि फेरोनिकेलवरील आयात शुल्क सवलतीही मागे घेण्यात आल्या आहेत.

१९ नोव्हेंबर २०२२ पासून खालील प्रमाणे शुल्क लागू होईल –
– 58% पेक्षा अधिक लोखंडाची मात्रा असलेल्या (< 58%Fe) लोखंडाच्या गुठळ्या आणि दंड याच्या निर्यातीवर शून्य निर्यात शुल्क लागू होईल.
– 58% पेक्षा कमी लोखंडाची मात्रा असलेल्या (58% Fe >) लोहखनिज गुठळ्या आणि दंडाची निर्यात केल्यास 30% नी कमी निर्यात शुल्क लागू होईल.
– लोखंडाच्या गोळ्यांच्या निर्यातीवर शून्य निर्यात शुल्क लागू होईल.
– पिग आयर्न आणि स्टील उत्पादनांच्या निर्यातीवर पुढील प्रमाणे वर्गीकृत केलेल्या HS 7201, 7208, 7209, 7210, 7213, 7214, 7219, 7222 आणि 7227 उत्पादनांवर शून्य निर्यात शुल्क लागू होईल
– अँथ्रासाइट/पीसीआय आणि कोकिंग कोळसा आणि फेरोनिकेलवर २.५% आयात शुल्क लागू होईल.
– कोक आणि सेमी कोकवर ५% आयात शुल्क लागू होईल.

मे, 2022 मध्ये, स्टीलच्या किमतीत तीव्र आणि सततची वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच तयार पोलाद आणि स्टील उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल किंवा लागणारी इतर सामग्री या दोन्हींची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला दर निश्चिती संबंधी अनेक उपाय केले. 22 मे, 2022 पासून, 58% पेक्षा जास्त लोह मात्रा असलेल्या लोह धातूच्या गुठळ्यांवरील निर्यात शुल्क 30% वरून 50% पर्यंत वाढविण्यात आले; 58% पेक्षा कमी लोहाची मात्रा असलेल्या लोह खनिजावर 50% निर्यात शुल्क लावण्यात आले.

लोखंडाच्या गोळ्यांवर 45% एवढे निर्यात शुल्क लावण्यात आले; पिग आयरन (HS 7201, 7208, 7209, 7210, 7213, 7214, 7219, 7222, 7227) सह मिश्रधातू आणि नॉन-अलॉय स्टीलच्या विविध प्रकारांवर 15% पर्यन्त ऍड व्हॅलोरेम निर्यात शुल्क लादण्यात आले आणि पीसीआय कोळसा, कोकिंग कोळसा, कोक आणि सेमी कोक आणि फेरोनिकेल उत्पादनांच्या आयात शुल्कावर सूट देण्यात आली. सध्याच्या या उपाययोजनांमुळे देशांतर्गत पोलाद उद्योगाला चालना मिळेल आणि निर्यातीलाही चालना मिळेल.

Union Government Big Decision Steel Industry
Export

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रेशन धान्य दुकानांमध्ये आता बसणार हे अनोखे एटीएम; एकाचवेळी मिळणार एवढे धान्य

Next Post

अखेर त्या अभिनेत्रीची मृत्यूशी झुंज अपयशी; वयाच्या २४व्या वर्षी निधन

India Darpan

Next Post
Aindrila Sharma

अखेर त्या अभिनेत्रीची मृत्यूशी झुंज अपयशी; वयाच्या २४व्या वर्षी निधन

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011