मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आयकरदात्यांनो इकडे लक्ष द्या, आयकर रचना अशी राहणार

by India Darpan
फेब्रुवारी 1, 2022 | 12:36 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
income tax pune e1611467930671

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेला झालेला मोठा आघात पाहता सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये कररचनेत बदल केला जाण्याची मोठी आशा होती. मात्र, अर्थमंत्र्यांनी कराच्या रचनेत कुठलाही बदलन करण्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे प्राप्तिकर दात्यांचा भ्रमनिरास झाला आहे. यंदा कर रचनेत सवलत मिळेल, अशी मोठी खात्री बाळगली जात होती. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

गेल्या वर्षीचीच कररचना
यंदाही गेल्या वर्षी प्रमाणेच आयकर भरावा लागणार आहे. त्यामुळे २.५ लाखापर्यंत कुठलाही कर लागणार नाही. २.५ लाख ते ५ लाख या उत्पन्नावर ५ टक्के कर असेल. ५ ते ७.५ लाख उत्पन्नावर १० टक्के कर, १० ते १२.५ लाख उत्पन्नावर २० टक्के कर, १२.५ ते १५ लाख उत्पन्नावर २५ टक्के कर आणि १५ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के कर भरावा लागणार आहे.

दरम्यान, अर्थमंत्र्यांनी दोन दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या आहेत. त्यातील एक म्हणजे दोन वर्षांपूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी मिळणार आहे. तसेच, आयकर रिटर्न भरताना चूक झाल्यास अजून एक संधी मिळणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय अर्थसंकल्प २०२२: महत्त्वाच्या घोषणा आणि हायलाईटस; एका क्लिकवर

Next Post

क्रिप्टोकरन्सीबाबत अर्थमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा

Next Post
Bitcoin

क्रिप्टोकरन्सीबाबत अर्थमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011