मुंबई – राज्य सरकारने एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युडीसीपीआर) विषयी महत्त्वाचा खुलासा केला आहे. या नियमावली संदर्भात अनेक प्रश्न विचारले जात होते. तसेच, अनेक महापालिकांकडून नगररचना विभागाकडे मार्गदर्शन मागविले जात आहे. याची दखल घेत अवर सचिव किशोर गोखले यांनी हा खुलासा केला आहे. सर्वसाधारणपणे ज्या शंका किंवा अडचणी विचारल्या जात आहेत त्यांचे निरसन या खुलाशात करण्यात आले आहे.
यासंदर्भातील परिपत्रक असे