उमराणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे गावात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीतून दोन दुकान व इमारतीच्या फ्लॅट मधून चोरी करुन दुचाकी पळवल्याची घटना घडली. बंगल्यातून चोरटे बाहेर जात असतांना ते सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. एक महिन्यापूर्वी उमराणे ग्रामपंचायतीने गावात काही मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही लावल्याने चोरटे कॅमेरात कैद झाले. देवळा पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी
खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD