इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात बहुविध प्रकारच्या पुजा विधी केल्या जातात. यातीलच एक म्हणजे भस्म श्रृंगार. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड रांग लागले. या विधीचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. त्याला भाविकांची मोठी पसंती लाभत आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/12Jyotirling/status/1632205780719112192?t=GkMNhAvQiQ38_3w0M1JBew&s=03
Ujjain Mahakaleshwar Bhasma Shrungar Video