मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एटीम कार्ड सारखे आधार कार्ड हवंय? घर बसल्या असे मागवा

by India Darpan
जून 17, 2021 | 10:59 am
in राष्ट्रीय
1
Screenshot 2020 10 14 123523

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आज आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. याशिवाय नवीन सिमकार्ड घेतांना व बँकेत खाते उघडतांना आधार क्रमांक देणे देखील आवश्यक झाले आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात यूआयडीएआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. नवीन आधार कार्ड पॉलिव्हिनिल क्लोराईड अर्थात पीव्हीसीकार्ड म्हणून मुद्रित केले जाणार आहे. आता आधारकार्ड देखील सहजपणे एटीएमप्रमाणे ठेवता येणार आहे.
यूआयडीएआयच्या मते, नवीन आधार पीव्हीसी कार्ड्सच असणार आहे. आता आधारकार्ड बर्‍याचअंशी एटीएम कार्डांसारखे दिसेल असे म्हटले आहे. त्यामुळे  पीव्हीसी कार्डवर आधार कार्ड प्रिंट करता येणार आहे. विशेष म्हणजे हे टिकाऊ असून दिसण्यासही आकर्षक आहे. होलोग्राम, गिलोच पॅटर्न, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स अशा नव्या वैशिष्ट्यांचे असणार आहे.
—
असा करा ऑनलाईन अर्ज…
नवीन आधारसाठी यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा. वेबसाईटच्या होम पेजवर, माझे आधारावर क्लिक करावे. येथे ऑर्डर बेस पीव्हीसी कार्डचा पर्याय निवडावा.यानंतर, १२ अंकी आधारक्रमांक किंवा १६ अंकी व्हर्च्युअल आयडी नमूद करावा लागेल. यानंतर सुरक्षा कोड किंवा कॅप्चा कोड प्रविष्ट करा. कॅप्चा कोड प्रविष्ट केल्यानंतर, ओटीपीवर क्लिक करून तो मिळवणे आवश्यक आहे. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. ओटीपी सबमिशन नंतर, पीव्हीसी कार्डचे पूर्वावलोकन समोर दिसेल. यानंतर पेमेंट पर्यायावर क्लिक करा. आपण पेमेंट पर्यायावर क्लिक करताच एक नवीन पृष्ठ उघडेल. प्रक्रिया पूर्ण केल्यावर पीव्हीसी कार्डची नोंदणी होईल.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरासमोरचा मांडव

Next Post

ऐतिहासिक, धाडसी आणि परिवर्तनशील सुधारणांचे वर्ष

Next Post

ऐतिहासिक, धाडसी आणि परिवर्तनशील सुधारणांचे वर्ष

Comments 1

  1. vikas says:
    5 वर्षे ago

    Comment:hi

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
Gto2zFia0AUBk3R 1024x910 1 e1750162615934

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

जून 17, 2025
crime1

वैद्यकीय उपचारासाठी बँकेतून काढलेले ४ लाख ६४ हजार रुपये चोरट्यांनी केले लंपास

जून 17, 2025
Untitled 48

अखेर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये…माजी मंत्री घोलप यांनी सुध्दा घेतला पक्षप्रवेश

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011