नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनेक वर्षांनंतर नाशिकच्या औद्योगिक विकासाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे.. गेल्या कित्येक वर्षापासून नाशिकचे औद्योगिक प्रश्न प्रलंबित असून त्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता होती. पण, हा दौरा रद्द झाल्यामुळे उद्याेजकांचा हिरमोड झाला आहे.
असा होता दौरा …..