इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवगर्जना यात्रा सुरू केली आहे. याद्वारे ते राज्याचा दौरा करणार आहेत. यातील त्यांचा पहिला दौरा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे आज आहे. याठिकाणी आज त्यांची सभा होत आहे. सभेला आता सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे हे व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. काही वेळातच त्यांच्या भाषणाला प्रारंभ होणार आहे. बघा, त्यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1632356560344162304?s=20
Uddhav Thackeray Khed Sabha Live Telecast