मुंबई – टिव्हीवर विविध रिअॅलिटी शो सुरू असतात. त्यात लहान मुले, तरुण, तरुणी तसेच प्रौढ यांच्यातील कलागुणांना मोठा वाव मिळतो. असाच एका रिअॅलिटी शो मधील एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. प्रख्यात अभिनेते मेहमूद यांचे गाजलेले गाणे एक चतूर नार या गाण्यावर दोन चिमुकल्यांनी अप्रतिम डान्स सादर केला आहे. तो पाहून सर्वांचीच बोटे तोंडात जात आहेत. बघा, हा अफलातून व्हिडिओ
https://twitter.com/Chopsyturvey/status/1456204852275544066