मुंबई ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी बाळासाहेब ही म्हणाले असतील..शाब्बास संजय ! ना डर, ना सत्तेचा लोभ, ना मला वाचवाची भीक मागितली…तो योध्दा निडर पणे चालला शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा मराठीबाणा जोपासण्यासाठी…! दिल्ली समोर झुकणार नाही ! जे घाबरून पळाले ते शिवसैनिक असू शकत नाहीत ?
बाळासाहेब ही म्हणाले असतील..शाब्बास संजय!
ना डर,ना सत्तेचा लोभ,ना मला वाचवाची भीक मागितली…तो योध्दा निडर पणे चालला शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा मराठीबाणा जोपासण्यासाठी…! दिल्ली समोर झुकणार नाही!
जे घाबरून पळाले ते शिवसैनिक असू शकत नाहीत? pic.twitter.com/BABbOEz58C— Kedar Dighe (@MiKedarDighe) July 31, 2022