शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘रंग माझा वेगळा’ मालिकेला रंजक वळण: ‘तिने’ पळवलेल्या बाळाचे सत्य येणार समोर

by Gautam Sancheti
जून 28, 2022 | 5:38 am
in संमिश्र वार्ता
0
rang majha vegla 1 e1656349048963

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदी चित्रपटांमध्ये ज्याप्रमाणे कधी कधी हिरो – हिरोईनच्या बाजूचे असलेले विरोधात जातात. तर विरोधक त्यांच्या बाजूने येतात. असाच काहीसा प्रकार एका मालिकेत सुरुवातीला घडला, ती मालिका म्हणजे रंग माझा वेगळा होय, या मालिकेत मुख्य भूमिका करणाऱ्या दीपाची सासु सुरुवातीला तिला त्रास देत होती , त्यानंतर तिच्या सासूने तिला साथ दिली आहे ,असे दिसते. सध्या मात्र ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत पुढे आहे.

सध्या या मालिकेत रंजक वळण आल्याचे दिसत आहे. कार्तिक आणि दिपा यांनी एकत्र आणण्यासाठी कार्तिकी कसोशीने प्रयत्न करत आहे. आता दिपासमोर दिपिकाचं सत्य येणार आहे. हॉस्पिटलमधून दिपिकाला सौंदर्याने पळवलं होतं हे तिला समजणार आहे. एकीकडे सौंदर्याला दीपा आणि कार्तिक एकत्र यावेत असे वाटते, पण त्यासाठी दीपिकाच्या जन्माचे रहस्य दीपाला कळणे गरजेचे आहे. म्हणूनच सौंदर्याच डाव एकीकडे दीपा कार्तिकनं आयेशाशी लग्न करावं म्हणून मागे लागली आहे. अखेर कार्तिकही तयार होतो.

दीपा आणि कार्तिकची घटस्फोटाच्या पेपर्सवर सहीही होते. पण सौंदर्याला हे काही पटत नाही. तिला आयेशा घरात नको असते.
मग हाॅस्पिटलच्या कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सौंदर्याच ही गोष्ट घडवून आणते. दीपा जिथे बाळंत झाली, तिथलीच स्टाफ दीपाला, तुझ्या दोन्ही मुली कशा आहेत, म्हणून विचारते. तेव्हा दीपाच्या पायाखालची जमीनच सरकते. दीपिका आपली मुलगी असल्याचं, आपल्यापासून लपवून ठेवल्याबद्दल ती आता सौंदर्याला जाब विचारणार असून मालिकेत पुढे वेगळेच नाट्य रंगणार आहे.

दरम्यान, साईशा आतापर्यंत कार्तिकी साकारत होती. साईशा भोईर ऐवजी आता मैत्रेयी दाते ही बालकलाकार ही भूमिका करतेय. दोन वेण्या आणि फ्लॉरल फ्रॉक अशा कार्तिकीच्या गेटअपमधील मैत्रेयीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये मैत्रेयी दीपिका अर्थात स्पृहा दळीसह पोज देताना दिसत आहे.

tv serial rang majha vegala interesting story twist entertainment star pravah

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सांगलीतील एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या की हत्याकांड? पोलिस तपासात उघड झाली ही धक्कादायक बाब

Next Post

‘मैत्री आहे म्हणजे शारिरीक संबंध ठेवण्यास संमती असे होत नाही’ उच्च न्यायालयाने फटकारले

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Next Post
mumbai high court

'मैत्री आहे म्हणजे शारिरीक संबंध ठेवण्यास संमती असे होत नाही' उच्च न्यायालयाने फटकारले

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011