नाशिक – सप्तशृंगी निवासीनी देवी ट्रस्टच्या कारभारावर विश्वस्त अॅड. दीपक पाटोदकर यांनी आक्षेप घेतला असून त्याबाबत त्यांनी रितसर तक्रार चेअरमन तथा जिल्हा व सत्र न्यायधिश यांच्याकडे केली आहे. यात त्यांनी काही मुद्दे उपस्थितीत केले असून त्यावर हरकत घेतल्या आहे. त्यांनी पाठवलेले तीन पानी तक्रार पत्रात हे मुद्दे उपस्थितीत केले आहे.