शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ट्रूकने लॉन्च केले हे अप्रतिम एअरबड्स; किंमत अवघी १३९९ रूपये

जानेवारी 11, 2022 | 4:54 pm
in राज्य
0
Airbuds Lite Blue 1

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्रूक या भारतातील उत्तम दर्जाचे वायरलेस स्टिरिओ, वायरलेस हेडफोन्स, साऊंड प्रोफेशनल्ससाठी तसेच संगीत चाहत्यांसाठी इयरफोन्स आणि बीस्पोक ऑकोस्टिक उपकरणे बनवणा-या आघाडीच्या ऑडिओ ब्रॅण्डने दोन आकर्षक उत्पादने एअरबड्स लाइट व बीटीजी३ लाँच केले आहेत. या उत्पादनांमध्ये समान वैशिष्ट्ये असण्यासोबत त्यांच्या डिझाइन्स वेगवेगळ्या आहेत, ज्यामुळे दोन विभिन्न ग्राहक विभागांच्या गरजांची पूर्तता होते. बीटीजी३ अॅमेझॉन व फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल, तर एअरबड्स लाइट फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. या दोन्‍ही उत्पादनांची किंमत १.३९९ रूपये आहे.

एअरबड्स लाइट व बीटीजी३ विशेषीकृत गेमिंग मोड व ५५ एमएसपर्यंत अल्ट्रा-लो लेटन्सीसह दर्जात्मक गेमिंग अनुभव देतात. दोन्‍ही उत्पादनांमध्ये एम्पिरिकल टेक्नोलॉजीची शक्‍ती आहे, जे दुप्पट ऊर्जा कार्यक्षमता, दुप्पट ट्रान्समिशन स्पीड आणि १.८ पट विश्वसनीय कनेक्शनची खात्री देते. तसेच या उत्पादनांमध्ये एआय-सक्षम डीप न्यूट्रल नेटवर्क कॉल नॉईज कॅन्सलेशन तंत्रज्ञान आहे, जे गोंगाट असलेल्या ठिकाणी देखील कॉलिंग दर्जा वाढवते. ब्ल्यूटूथ ५.१ सह सुसज्ज ऑटो प्ले/पॉज म्युझिक वैशिष्ट्य युजर्सना हाय-प्रीसिशन कॉन्टॅक्ट सेन्सरचा वापर करण्याची सुविधा देते, जे डिवाईसच्या वीअरिंग स्टेटसचे निदान करते आणि कानांमध्ये बड्स टाकताच आपोआपपणे म्युझिक सुरू करते. ग्राहकाच्या आवडीनुसार डाव्‍या बाजूच्या इअरबडवर ३ वेळा टॅप करत इन-इअर डिटेक्शन ऑन/ऑफ करता येऊ शकते.

ट्रूक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंकज उपाध्याय म्हणाले, “२०२१ आमच्यासाठी यशस्वी वर्ष ठरले, जेथे आम्‍ही वर्षभर विविध उत्पादने लाँच केली. या उत्पादनांना भागधारक व ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्यासोबत आम्हाला टीडब्ल्यूएस विभागामध्ये लक्षणीय बाजारपेठ हिस्सा संपादित करण्यामध्ये देखील मदत झाली. आम्हाला या लाँचसह २०२२ ची दिमाखात सुरूवात करण्याचा आनंद होत आहे. आम्ही आमची नवीन टीडब्ल्यूएस सिरीज एअरबड्स सादर करण्यासोबत आमची गेमिंग-केंद्रित ‘बॉर्न टू गेम (बीटीजी)’ सिरीजमधील पुढील उत्पादन लाँच करत आहोत. आम्हाला विश्‍वास आहे की, आमच्या ग्राहकांना किफायतशीर दरामधील उच्चस्तरीय वैशिष्ट्यांनी युक्त ही दोन्ही उत्पादने आवडतील.”

बीटीजी३ मध्ये सानुकूल गेम कोअर चिपसेटसह उच्च कार्यक्षमता व सुधारित साऊंड क्वॉलिटी आहे. कॉम्पॅक्ट केस डिझाइनसह एर्गोनॉमिक इन-इअर इअरबड्स ४८ तासांचे प्लेटाइम, एका चार्जमध्ये १० तासांचे प्लेटाइम आणि ३०० एमएएच चार्जिंग केससह अतिरिक्त ३८ तासांचे प्लेटाइम देतात. तसेच इअरबड्समध्ये अद्वितीय सिनेमॅटिंग साऊंड एक्स्पेरिअन्ससह १० मिमी ३२ ओहम टायटॅनियम ड्रायव्हर्स आहेत, जे हाय डायनॅमिक्स, हाय सेन्सिटीव्हीटी व हाय फिडेलिटी देतात. तसेच सर्वोत्तम आधुनिक तंत्रज्ञानासह एचडी क्वॉलिटी कॉलिंग गोंगाट असताना देखील सुस्पष्टपणे ऐकू येण्याची खात्री देते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऑडी Q7चे बुकिंग शुभारंभ; अवघ्या ५.९ सेकंदांमध्ये गाठते १०० किमीचा स्पीड

Next Post

सिटीलिंकच्या बस दिलेल्या जागेत पार्क करा, अन्यथा पोलिसात तक्रार; युवक राष्ट्रवादीचा इशारा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
WhatsApp Image 2022 01 11 at 1.13.49 PM 1 e1641900317312

सिटीलिंकच्या बस दिलेल्या जागेत पार्क करा, अन्यथा पोलिसात तक्रार; युवक राष्ट्रवादीचा इशारा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011