शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ट्रूकने लॉन्च केले हे अनोखे इअरबड्स; ३८ तासांच्या प्लेटाइमसह मिळतील या सुविधा…. एवढी आहे किंमत….

जानेवारी 10, 2023 | 5:09 am
in राष्ट्रीय
0
BTG Beta Black e1673279652220

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्रूक या उच्च दर्जाची ऑडिओ उत्पादने निर्माण करणाऱ्या भारतातील अग्रगण्य ऑडिओ ब्रॅण्डने त्यांचा अत्याधुनिक वायरलेस बीटीजी बीटा लॉन्च केला. बीटीजी (बॉर्न टू गेम) ट्रू वायरलेस इअरबड्स अॅमेझॉन व फ्लिपकार्ट, क्रोमा इत्यादींसारख्या विविध बाजारस्थळांवर १२९९ रूपयांच्या नियमित किंमतीत उपलब्ध असेल.

ट्रूकचा बीटीजी बीटा जवळपास ४० एमएसपर्यंतच्या बेस्ट-इन-क्लास अल्ट्रा लो लेटन्सीसह लाइफटाइम अनुभव देतो. बीटीजी बीटा संगीतप्रेमींना १३ मिमी टायटॅनियम स्पीकर ड्रायव्हर्सच्या माध्यमातून सिनेमॅटिक म्युझिक अनुभव देखील देतो. ट्रू वायरलेस स्टिरिओ (टीडब्ल्यूएस) इअरबड्स जवळपास ३८ तासांपर्यंत अद्वितीय प्लेटाइमसह एकाच चार्जमध्ये १० तासांचा प्लेटाइम देतात, ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळापर्यंत संगीत ऐकण्याचा व गेमिंगचा आनंद घेऊ शकता. ऑडिओफाइल्स त्वरित पेअरिंग आणि वैशिष्ट्य नियंत्रित करण्यासाठी अत्यंत कार्यक्षम टॅपच्या माध्यमातून बीटीजी बीटाच्या सुधारित उपलब्धतेचा देखील आनंद घेऊ शकतील. ट्रू वायरलेस इअरबड्समध्ये ड्युअल-माइक एन्वहरोन्मेंटल नॉईल कॅन्सलेशन (ईएनसी) देखील आहे आणि ते क्लासिक केस डिझाइनसह येतात.

ट्रूक इंडियाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज उपाध्याय म्हणाले, ‘‘ट्रूक बीटीजी बीटा इअरबड्समध्ये नवोन्मेष्कार व तंत्रज्ञान कौशल्याचे परिपूर्ण मिश्रण आहे, ज्यामधून वापरकर्त्यांच्या संगीत ऐकण्याचा व गेमिंगचा अनुभव अपग्रेड होण्याची खात्री मिळते. टीडब्ल्यूएस इअरबड्स किफायतशीर बाजारपेठ किंमतीमध्ये उल्लेखनीय, हाय-क्वॉलिटी वायरलेस ऑडिओ अनुभव देतील, ज्यामुळे हे इअरबड्स इतरांच्या तुलनेत वरचढ आहेत.

भारतीय टीडब्ल्यूएस क्षेत्र, तसेच वापरकर्त्यांच्या संगीत ऐकण्याच्या सवयींसंदर्भात आम्‍हाला अधिक वाढ होताना निदर्शनास आले आहे. भारतीय गेमिंग बाजारपेठेने यंदा २.६ बिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला आणि २०२७ पर्यंत २७ टक्के सीएजीआर दराने ८.६ बिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. देशभरातील मिलेनियल्स व जनरेशन झेड आनंद घेत असलेल्या म्युझिक कन्टेन्टवर इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामध्ये ही भर आहे.’’

या उत्पादनाचे लॉन्च सर्वोत्तम अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्षमता, कार्यक्षमता, ग्राहक अनुभव व किफायतशीरपणाचे संयोजन असलेल्या दर्जात्मक उत्पादन ऑफरिंग्जसह साऊंड वेअर व सोनिक अॅक्सेसरीज क्षेत्रातील पसंतीचा ब्रॅण्ड म्हणून स्थापित होण्याच्या ट्रूकच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहे.

Truke Earbuds Launch Features Playtime Price

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पालकमंत्र्यांनी दखल घेतल्याने मिळाली वीजजोडणी

Next Post

विवाहितेशी अश्लिल चॅटिंग करणाऱ्याला नागरिकांनी रस्त्यावरच धो धो धुतले; असा घडला सर्व प्रकार…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

विवाहितेशी अश्लिल चॅटिंग करणाऱ्याला नागरिकांनी रस्त्यावरच धो धो धुतले; असा घडला सर्व प्रकार...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011