गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जोरदार पावसामुळे अख्खं त्र्यंबकेश्वर शहर पाण्यात… सर्व व्यवहार ठप्प…

by Gautam Sancheti
जुलै 1, 2023 | 6:44 pm
in स्थानिक बातम्या
0
1688212462741 e1688217212637

त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर शहरात पहिल्या पावसाची हजेरी मे महिन्याच्या उत्तरार्धात लागल्या नंतर चक्क जुनच्या शेवटच्या आठवडय़ात 26 जूनपासून पावसाला सुरुवात झाली. या पाच दिवसात त्र्यंबक सह तालुक्यात समाधान कारक पाउस पडला. मात्र काल दि. 30 रोजी त्र्यंबकेश्वर शहरात 65 मिमि पाउस पडला. तर 4 दिवसात शहरात एकुण 190 मिमि. पाउस पडला. त्र्यंबक तालुक्यात पावसाची रिडींग तीन मंडळमध्ये केली जाते. त्यात त्र्यंबकेश्वर, वेळुंजे व हरसूल या तीन ठिकाणी पावसाची रिडिंग घेतली जाते. त्र्यंबकेश्वर शहरात काल दि.30 जूनपर्यंत एकुण पाउस 190 मिमि पडला आहे. वेळुंजे 30 जूनपर्यंत 282 तर हरसूल 288 मिमि पडला आहे. म्हणजे तालुक्यात 30 जूनपर्यंत एकुण 760 मिमि पाउस पडला आहे. आज दि.1 जुलैच्या पावसाची रिडींग दि. 2 जुलै रोजी प्रसिध्द होईल.

आज त्र्यंबक शहरात मुसळधार पाउस पडुन पाणीच पाणी चहूकडे अशी अवस्था झाली होती. पावसाळापूर्व नाले सफाई नगरपरिषदेच्या ठेकेदारी कर्मचा-यांनी केली, मात्र थातूरमातूर केली. वरवर सफाई करण्यात आली. अगदी इमाने इतबारे काम केले असते तर गावात पुरे आला नसता. जिथे ख-या अर्थाने साफ सफाईची गरज होती तेथे केली नाही आणि जेथे गरज नव्हती तेथील सफाई केल्याने तेलीगल्ली, कुशावर्त तिर्थ परिसर, मेनरोड, भाजी मंडई, त्र्यंबकेश्वर मंदिरा समोर, बसस्थानका समोरील रस्त्यावर व नगर परिषदेसमोर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकातुन पुराचे पाणी वाहत होते. वरुन पाऊस व खाली पुराचे पाणी यामुळे दर्शन करणारे भाविक, स्थानिक लोक, व्यावसायिक, शाळेत जाणारी मुले मुली आदींची तारांबळ उडाली होती. सतत पाच दिवस पावसाची संततधार सुरु आहे. मात्र आज तर पावसाने कहरच केला होता. सर्वांची तारांबळ उडवून दिली. पावसामुळे ब्रह्मगिरी, अंजंनेरी डोंगरावरुन जोरदार धबधबे सुरु झाल्याने पर्यटकांची गर्दि वाढु लागली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अपघातात मृत्यू झाल्यास लोक म्हणतात देवेंद्रवासी झाला… शरद पवारांची सडकून टीका

Next Post

प्रदीप कुरुलकरच्या लॅपटॉमध्ये नग्न छायाचित्रे… एसटीएसने कोर्टात दाखल केले हे चार्जशीट

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1
संमिश्र वार्ता

लाडकी बहिण योजनेतील ऑगस्टचा सन्मान निधी तुमच्या खात्यात जमा झाला का? चेक करा बँक खाते

सप्टेंबर 11, 2025
crime1
क्राईम डायरी

नाशिकच्या महिलेसह तिघांना सव्वा कोटीला गंडा….अशी केली फसवणूक

सप्टेंबर 11, 2025
Untitled 10
संमिश्र वार्ता

यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड…१२ ठिकाणी छापे, ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

सप्टेंबर 11, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

भारत – पाकिस्तान सामना रद्द करण्यासाठी याचिका…सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

सप्टेंबर 11, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै…भारत – पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन

सप्टेंबर 11, 2025
Next Post
DRDO Scientist Pradip Kurulkar

प्रदीप कुरुलकरच्या लॅपटॉमध्ये नग्न छायाचित्रे... एसटीएसने कोर्टात दाखल केले हे चार्जशीट

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011