नाशिक – देशाची वाईन कॅपिटल असलेल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. गेल्या काही वर्षात परदेशी पर्यटकांची चांगलीच रेलचेल येथे असते. वाईन फ्रेंड आणि वाईन टूरिस्ट गाईड असलेल्या मनोज जगताप हे वर्षाकाठी शेकडो परदेशी पर्यटकांनी नाशिकची सैर घडवत असतात. सध्या ब्रिटनची एक महिला नाशिकला आली आहे. याच महिलेशी जगताप यांनी जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने संवाद साधला. बघा ही महिला नाशिक आणि भारतीय वाईन विषयी काय म्हणते आहे (व्हिडिओ)