बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

काय सांगता! बायोमेट्रिकसाठी आता स्पर्श करण्याची गरज नाही? मग, कसे होणार काम?

by Gautam Sancheti
एप्रिल 13, 2023 | 12:33 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
biometric

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकांना कधीही, कोठेही वापरता येणारी स्पर्शविरहित बायोमेट्रिक कॅप्चर प्रणाली विकसित करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) ने भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी – बॉम्बे) सोबत सामंजस्य करार केला आहे. सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून, युआयडीएआय आणि आयआयटी बॉम्बे फिंगरप्रिंटसाठी कॅप्चर प्रणालीसह एकत्रित केलेल्या लाइव्हनेस मॉडेलसह मोबाईल कॅप्चर प्रणाली तयार करण्यासाठी संयुक्त संशोधन करतील.

स्पर्शविरहित बायोमेट्रिक कॅप्चर प्रणाली, एकदा विकसित आणि कार्यान्वित झाल्यानंतर, चेहऱ्यावरून ओळख पटवण्याप्रमाणेच घरातून फिंगरप्रिंट प्रमाणीकरणास अनुमती देईल. नवीन प्रणाली एकाच वेळी अनेक फिंगरप्रिंट्स कॅप्चर करेल आणि प्रमाणीकरण यशस्वी होण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे. नवीन प्रणाली एकदा अस्तित्वात आल्यावर आधार परिसंस्थेत उपलब्ध असलेल्या सध्याच्या सुविधांमध्ये भर पडेल.

वापरकर्ता म्हणून चांगला अनुभव असलेल्या आणि बहुतांश नागरिकांडे उपलब्ध असणाऱ्या सर्वसामान्य मोबाईल फोन द्वारे अशी प्रणाली सिग्नल/इमेज प्रोसेसिंग आणि मशिन लर्निंग/डीप लर्निंगचा एकत्रितपणे कल्पक वापर करेल. युनिव्हर्सल ऑथेंटिकेटरला प्रत्यक्षात आणण्यासाठी हे एक पाऊल असेल.

नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन टेक्नॉलॉजी फॉर इंटरनल सिक्युरिटी (एनसीईटीआयएस) द्वारे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांच्या सहयोगाने युआयडीएआय साठी प्रणाली विकसित करण्यासाठी संशोधन आणि विकास (R&D) मध्ये संयुक्त सहभाग असेल. एनसीईटीआयएस हा आयआयटी बॉम्बे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) यांच्या महत्वाकांक्षी डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत एक संयुक्त उपक्रम आहे. एनसीईटीआयएस चे उद्दिष्ट इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या विस्तृत क्षेत्रात अंतर्गत सुरक्षा दलांसाठी स्वदेशी तंत्रज्ञान उपाय विकसित करणे हे आहे.

Touchless Biometric Capture System Mumbai IIT

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राजस्थान विरुद्ध धोनीची तुफान बॅटिंग! तब्बल इतक्या कोटी प्रेक्षकांनी ऑनलाईन पाहिले धोनीचे षटकार (Video)

Next Post

IPL: चेन्नईच्या अडचणी वाढल्या…. कर्णधार धोनी दुखापतग्रस्त… आता काय होणार?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Untitled 8
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यात अडीच तास चर्चा…दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होणार?

सप्टेंबर 10, 2025
Next Post
Ms Dhoni IPL e1681370098634

IPL: चेन्नईच्या अडचणी वाढल्या.... कर्णधार धोनी दुखापतग्रस्त... आता काय होणार?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011