गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दयाबेन ‘तारक मेहता’मध्ये परतणार… सुंदरवीराने केली ही घोषणा (व्हिडिओ)

by India Darpan
जुलै 20, 2023 | 5:28 am
in मनोरंजन
0
daya bhabhi disha vakani


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका. आज कित्येक वर्षे झाली तरी ही मालिका चाहत्यांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. अनेक कलाकार सोडून गेले, अनेकांनी निर्मात्यांवर आरोप केले, तरीही चाहत्यांचे प्रेम काही कमी होताना दिसत नाही. आता पुन्हा एकदा चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रेक्षकांची लाडकी दयाबेन लवकरच मालिकेत पार्टनर असल्याचे संकेत मिळत आहेत. या मालिकेच्या नवीन भागात दयाबेनच्या घरवापसीचे संकेत मिळाले आहेत. या एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना आनंद झाला आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
दयाबेनची घरवापसी होणार असल्याची चर्चा इंटरनेटवर रंगली आहे. मालिकेचा नवीन भाग एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांनी दयाबेन लवकरच अहमदाबादहून मुंबईला परतणार आहे, असे संकेत दिले आहेत. नवीन भागात जेठालाल आणि दयाचा भाऊ सुंदरलाल यांच्यामधील संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात सुंदरलालने दयाबेनच्या आगमनाचे संकेत देण्यात आले आहे. जेठालाल आणि सुंदरलाल यांनी दयाबेन नवरात्री किंवा दिवाळीला मुंबईला परत असं उघड केलं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ताज्या भागांमध्ये जेठालाल सुंदरला गोकुळधाममध्ये बोलण्यासाठी सोसायटीमधील सगळ्यांसोबत प्लानिंग करताना दिसत आहे.

डिलिव्हरीमुळे मालिकेतून ब्रेक
दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७ मध्ये मॅटर्निटी ब्रेकवर गेली होती. त्यानंतर ती परत मालिकेत दिसली नाही. त्यामुळे दयाबेनचे चाहते नाराज झाले आहे. पण आता लवकरत दिशा वकानी शोमध्ये दिसणार आहे. ६ वर्षांनंतर दिशा वकानी म्हणजे दयाबेन काय कमाल दाखवणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता दयाबेनच्या भूमिकेत खरंच दिशा दिसणार आहे की नवी अभिनेत्री आता दयाबेन म्हणून रसिकांच्या समोर येणार? याचं उत्तर येत्या काही दिवसांत समजणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय मंत्री कराडांना हवे मुंबईत घर.. म्हाडाकडे केला अर्ज… एवढी आहे किंमत

Next Post

ओव्हरटेकच्या नादात कारच पेटली… एकाच कुटुंबातील चौघांचा जळून मृत्यू…

India Darpan

Next Post
F1TuuLGWAAAze5X

ओव्हरटेकच्या नादात कारच पेटली... एकाच कुटुंबातील चौघांचा जळून मृत्यू...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011