मुंबई – “तारक मेहता का उल्टा चष्मा” या अतिशय लोकप्रिय मालिकेतील अनेक कलाकार चाहत्यांच्या पसंतीचे आहेत. त्यातीलच एक म्हणजे बबिता. गोकुळधाम सोसायटीतील बबिता आणि अय्यर हे दाम्पत्य प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करते. खासकरुन बबिता आणि जेठालाल यांचा अभिनय सर्वांनाच भावतो. मुनमुन दत्ता या बबिताची भूमिका साकारत आहेत. दत्ता यांनी एका गाण्यावर डान्स केला असून त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. बघा त्यांचा हा व्हिडिओ