बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तीघांना दहा वर्ष कारावासाची शिक्षा

by India Darpan
जून 30, 2022 | 11:10 am
in क्राईम डायरी
0
court 1

नाशिक : प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी बागवाणपु-यातील तीघांना दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. विक्रम उर्फ पप्पू रूपचंद तसांबड (३०), पिंटू उर्फ प्रदिप परशराम तसाबंड (२५) व संदेश उर्फ सोनू प्रकाश साळवे (२७ रा.तिघे महालक्ष्मी चाळ,बागवानपुरा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २०१८ मध्ये घडली होती. व्दारका भागात पूर्व वैमनस्यातून बापलेकावर हा हल्ला करण्यात आला होता. हा खटला जिल्हा न्यायाधीश तथा अप्पर सत्र न्यायाधिश आदिती कदम यांच्या कोर्टात चालला.

याप्रकरणी १८ नोव्हेंबर २०१८ ला सिध्दार्थ सुरेश दलोड (२५ रा.सिध्दार्थ बिल्डींग,महालक्ष्मी चाळ) या युवकाने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंबईनाका पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक एम.जी.वराळ यांनी करून पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सरकारतर्फे अ‍ॅड. सुलभा सांगळे यांनी काम पाहिले. फिर्यादी पंच आणि साक्षीदार यांनी दिलेली साक्ष व तपास अधिका-यांनी सादर केलेले पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने तिघा आरोपींना दहा वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी दहा हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

असा झाला होता हल्ला
सिध्दार्थ दलोड व सुरेश दलोड हे पितापुत्र १८ नोव्हेंबर २०१८ रोजी व्दारका परिसरातील गोदावरी हॉटेल पाठीमागील मीरकर कॉम्प्लेक्स येथे असतांना, संशयितांनी त्यांना गाठून जुन्या वादाची कुरापत काढून दलोड पितापुत्रावर धारदार चॉपरने हल्ला केला होता. या घटनेत सुरेश दलोड यांच्या पोटावर तर सिध्दार्थ दलोड यांच्या पाठीवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी सिद्दार्थ दलोड यांचा आतेभाऊ सौरभ बागडी हा त्यांच्या मदतीला धावून आला असता त्यालाही संशयितांनी फायटरने मारहाण करून जखमी केले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राजीनाम्यानंतर उद्धव आता वापरणार बाळासाहेबांचीच रणनिती

Next Post

बहुमत चाचणीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संशय वाढविणारा (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
SC2B1

बहुमत चाचणीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संशय वाढविणारा (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011