नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसाळी वातावरणात शहरालगतचा परिसर निसर्ग सौंदर्याने बहरतो. हा अदभूत नजारा पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढा असतो. आज आपण अदभूत नाशिक या मालिकेत वालदेवी पात्राचा अदभूत असा व्हिडिओ प्रवास करणार आहोत.
दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीच्या उपनद्यांपैकीच एक आहे वालदेवी.
वालदेवी नदीचा परिसर हा अतिशय देखणा आहे.
त्यामुळेच याठिकाणी आल्यानंतर आपल्या हातातला मोबाईल फोटो आणि व्हिडिओने संपन्न झाला नाही तर नवलच.
असाच वालदेवी पात्राचा हा व्हिडिओ नक्की बघा
नाशिक नेचर – भाग १०
फोटो आणि व्हिडिओ सौजन्य – डॉ. भोजराज गायकवाड (ट्रेकर व सायकलिस्ट)
#NashikNature #AmazingNashik #UnravelNashik #TouristDestination #WonderfulTouristSpot