शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रिलायन्स डिजिटलतर्फे ही आहे ‘दिवाळी धमाका’ ऑफर…

by India Darpan
सप्टेंबर 18, 2024 | 7:03 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240918 WA0620 1 e1726666366393

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रिलायन्स डिजिटलने दिवाळीच्या निमित्ताने “दिवाळी धमाका” ऑफर सादर केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना १ वर्षापर्यंत मोफत जिओ एअर फायबर सेवा मिळणार आहे. हि ऑफर १८ सप्टेंबर ते ३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत नवीन आणि विद्यमान जिओ फायबर आणि एअर फायबर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. नवीन ग्राहकांना २० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिकची खरेदी किंवा २२२२ रुपयांचा ३ महिन्यांचा दिवाळी प्लॅन घेतल्यास हा लाभ मिळेल.

विद्यमान वापरकर्ते देखील २२२२ रुपयांचा अॅडव्हान्स रिचार्ज करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. तसेच, पात्र ग्राहकांना नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान १२ कूपन मिळतील, जे रिलायन्स डिजिटल, माय जिओ किंवा जिओ मार्ट डिजिटल स्टोअरमध्ये १५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक खरेदीवर रिडीम करता येतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निफाडला प्रहार जनशक्ती पक्षाकडून निफाड व चांदवड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर…(बघा व्हिडिओ)

Next Post

केंद्र सरकारच्या ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेचा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते शुभारंभ, पुण्यात योजनेच्या नोंदणीस सुरूवात

Next Post
WhatsAppImage2024 09 18at7.26.51PM1UICK e1726672161340

केंद्र सरकारच्या 'एनपीएस वात्सल्य' योजनेचा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते शुभारंभ, पुण्यात योजनेच्या नोंदणीस सुरूवात

ताज्या बातम्या

cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011