मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाणी कपातीबाबत नाशिक महानगरपालिकेने घेतला हा मोठा निर्णय

by India Darpan
मे 7, 2021 | 1:41 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210507 WA0076

नाशिक – नाशिक शहरात तूर्तास पाणी कपात केली जाणार नसून नागरिकांनी मात्र पाणी बचतीचे धोरण अवलंबावे असे आवाहन महापौर सतीश  कुलकर्णी यांनी केले आहे. नाशिक शहरातील गंगापूर धरणाचा शहरासाठी असणारा शिल्लक पाण्याचा साठा लक्षात घेता व भविष्यातील पाण्याची निकड या गोष्टींचा विचार करून पाणी कपात करण्याच्या निर्णयासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली मनपा पदाधिकारी व गटनेते तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची बैठक महापौर निवासस्थान रामायण येथे पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी बैठकीत सभागृहनेते सतीश सोनवणे,विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते,गटनेते जगदीश पाटील,गजानन शेलार,विलास शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा केली. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पाणीटंचाई करू नये असे मत उपस्थित पदाधिकारी व गटनेते यांनी व्यक्त केले. शहरातील दररोज असणारी पाण्याची आवश्यकता व मनपाचा साठी उपलब्ध असणारे पाण्याचा साठा या सर्व गोष्टींचा विचार करून तूर्तास पाणी कपात करू नये. यासह नाशिकरोड येथे पुरवठा होत असलेल्या पाण्याबाबत तसेच शहरातील विविध भागातील पाणीपुरवठ्या बाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत अंतिमतः महापौर सतीश  कुलकर्णी यांनी सांगितले की नाशिक शहराची व्याप्ती त्या अनुषंगाने असलेली लोकसंख्या व शहरासाठी असलेले पाण्याचे आरक्षण  विचार करून पाण्याची निकड लक्षात घेता नागरिकांनी पाणी बचतीचे धोरण अवलंबावे जेणे करून भविष्यात पाणी कपात करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. सध्याची शहरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता तुर्तास पाणी कपात केली जाणार नसल्याचे महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी बैठकीस अधीक्षक अभियंता संदीप नलावडे,कार्यकारी अभियंता एस. एम. चव्हाणके व अविनाश धनाईत उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पहिला मिळला, पण दुसरा मिळेना, अनेक जण चिंतेत 

Next Post

नाशिक कोरोना अपडेट – शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

India Darpan

Next Post
carona 11

नाशिक कोरोना अपडेट - शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
Untitled 79

राज्यातील या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

जून 24, 2025
indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011