गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

टेन्शन सोडा! आता ‘ही’ परीक्षा होणार मराठीतून; हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

by India Darpan
जानेवारी 22, 2023 | 3:14 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने यापुढे स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) आणि मल्टि टास्किंग (नॉन टेक्निकल) पदांसाठी १३ प्रादेशिक भाषांमधून परीक्षा घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मराठीसह उर्दू, तामिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, आसामी, बंगाली, गुजराती, कोकणी, मणिपुरी, ओडिया, पंजाबी या भाषांतूनही उत्तरपत्रिका लिहिता येऊ शकतील, अशी माहिती केंद्रीय कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.

केवळ एखादी भाषा येत नाही म्हणून कोणालाही नोकरी मिळण्यात अडथळे येऊ नयेत, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. त्यानुसार इंग्रजी, हिंदीसह आता प्रादेशिक भाषांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे जितेंद्र सिंह म्हणाले.

आणखी भाषांचाही होणार समावेश
कनिष्ठ पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा हिंदी, इंग्रजी या भाषा व मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्या जातील. पुढच्या टप्प्यात भाषांची व्याप्ती अधिकच वाढविली जाणार आहे. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व २२ भाषांमध्ये आगामी काळात ही परीक्षा घेण्यात यावी, अशी शिफारस या मुद्द्याच्या अभ्यासासाठी नेमलेल्या समितीने केली होती. त्या शिफारसीचा केंद्र सरकारने स्वीकार केला असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

दक्षिणात्या राज्यांची होती मागणी
स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात यावी, अशी मागणी मुख्यत्वे दक्षिण भारतातील राज्यांकडून करण्यात येत होती. त्याचा विचार करून केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे. प्रादेशिक भाषांतून या परीक्षा घेता येतील का, यावर विचार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समितीही नेमण्यात आली होती. समितीने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणर असल्याचे जितेंद्र सिंह म्हणाले.

This Exam Will be in Marathi Big Relief Students

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राजधानी दिल्लीत ‘राष्ट्रीय मराठी मोर्चा’ची स्थापना; भाजप नेते आनंद रेखी राष्ट्रीय अध्यक्षपदी, अभिनेते सचिन खेडेकर यांचेही समर्थन

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेळणार आता मोठा डाव; दिले हे स्पष्ट संकेत

India Darpan

Next Post
CM Eknath Shinde 01

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेळणार आता मोठा डाव; दिले हे स्पष्ट संकेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011