गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक वैद्यकीय महाविद्यालय आढावा बैठकीत झाला हा निर्णय

by Gautam Sancheti
जून 19, 2021 | 10:40 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210619 WA0009 1 e1624099202641

नाशिक -राज्य शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचे सहकार्याने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची इमारत उभी राहणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाला गती देवून सर्व सुविधांनी पूर्ण आराखडा तयार करावा, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयतील मध्यवर्ती सभागृहात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक येथे वेद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाची इमारत व महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधिक्षक सचिन पाटील ,मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिकेचे उपायुक्त मनोज घोडे-पाटील, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे समन्वयक डॉ. संदीप गुंडरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.एन.राजभोज, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी एन.व्ही.कळसकर, विधी अधिकारी संदीप कुलकर्णी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या  इमारतीसाठी राज्य शासनामार्फत ६० टक्के व  आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत ४० टक्के निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे मुख्य सचिवांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पाच्या कामकाजाला सुरुवात करावी. तसेच भविष्यातील पुढील प्रकल्पांना अनुकरणीय ठरावी अशी या  इमारतची उत्कृष्ट रचना करण्यात यावी. इमारतीचा आराखडा तयार करण्यासाठी लवकरात लवकर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामुळे जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेत वाढ होणार असून या प्रकल्पामुळे भविष्यात नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाला गती देण्यात यावी, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
नवीन प्रकल्पासाठी मार्गदर्शक ठरेल अशी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीची रचना करण्यात यावी. तसेच  आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा, जेणेकरुन कामकाज गतीने होईल. तसेच जिथे अडचण जाणवल्यास प्रशासनाच्या वतीने सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिल्हा क्रीडा संकुलातील पार्किंगचा प्रस्ताव बारगळला

Next Post

आषाढी एकादशी : मानाच्या पालख्यांबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G1F4t faQAAKs27 e1758160633125
संमिश्र वार्ता

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

सप्टेंबर 18, 2025
Untitled 24
महत्त्वाच्या बातम्या

स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा गजाआड…आरोपीचा धक्कादायक खुलासा

सप्टेंबर 18, 2025
G1EjK5lXIAA7N0k e1758158586845
महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया विरुध्द पाकिस्तानचा पुन्हा सामना….यूएई विरुध्द सामना जिंकल्यामुळे सुपर फोरमध्ये लढत

सप्टेंबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यावसायिक प्रगती साधता येईल, जाणून घ्या, गुरुवार, १८ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 18, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
Next Post
city bus e1631185038344

आषाढी एकादशी : मानाच्या पालख्यांबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011