प्रतिनिधी, पुणे
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या आदेशाच्या आधारे पुणे शहरातही येत्या सोमवारपासून (२८ जून) नवे निर्बंध लागू होणार आहेत. तशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. यासंदर्भात विस्तृत आदेश काढण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे