देशातला सर्वात मोठा माध्यम समूह असलेला टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट समीर जैन आणि मॅनेजिंग डायरेक्टर विनीत जैन या दोन भावांमधील संघर्ष विकोपाला गेल्यामुळे ग्रूपचे विभाजन अटळ असल्याचे बोलले जाते. बेनेट कोलमन आणि कंपनीच्या (बीसीसीएल)अंतर्गत असलेल्या 90 कंपन्यांच्या मूल्यांकनाचे काम सुरु झाले आहे. कोविड काळात वृत्तपत्रसृष्टीला मोठा फटका बसला, त्याच फटक्याने टाइम्स ग्रूपला विभाजनाच्या उंबरठ्यावर आणून सोडले आहे.
सविस्तर ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा