केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांचे भाषण भर कार्यक्रमात रोखले. यावेळी त्यांनी तुम्हाला दिलेली वेळ संपली असल्याचे सांगितले. वीज यांना पाच मिनिटं दिलेली होते. पण, त्यांनी साडे मिनिटं भाषण करुन ते सुरुच ठेवले. त्यामुळे अमित शाह यांनी वीज यांचे भाषण रोखले. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आयोजित कार्यक्रमात हा प्रकार घडला. याचा व्हिडिओ एसपीचे अल्पसंख्याक सभेचे प्रदेश सचिव आय. खान यांनी ट्विट केला आहे. यात म्हटले आहे, #Haryana के गृह मंत्री #AnilVij देश के गृह मंत्री #AmitShah के साथ चल रही बैठक में दे रहे थे लंबा-चौड़ा भाषण। इस बीच शाह ने उनके भाषण को बीच में रोकते हुए कह दी ये बात। पूरा मामला जानने के लिए देखें वीडियो।
https://twitter.com/islamkhan919/status/1585823720450699264?s=20&t=qVY8COCgA9jUKQEqWe5wzQ