इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रालोआ अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसद सदस्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट पाहिला.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक करतो.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011