शुक्रवार, नोव्हेंबर 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या १७ राज्यांना केंद्र सरकारने महसूली तूट भरून देण्यासाठी दिला निधी

जुलै 8, 2021 | 7:33 am
in राष्ट्रीय
0
finance ministry

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीतील व्यय विभागाने, काल राज्यांना महसुली तूट भरून काढण्यासाठीच्या (PDRD) अनुदानाचा चौथा  मासिक निधी म्हणून, ९ हजार ८७१ कोटी रुपये वितरीत केले.या हप्त्यासह, आतापर्यंत व्यय विभागाने चालू आर्थिक वर्षात, पात्र राज्यांना ३९ हजार ४८४ कोटी रुपये इतका निधी वितरीत केला आहे.
या महिन्यात आणि PDRD  अनुदानाची आजवरची, २०२१-२२ साठीची एकूण देण्यात आलेली राज्यनिहाय रक्कम सोबत जोडण्यात आली आहे. राज्यघटनेच्या कलम २७५ अंतर्गत , राज्यांना  हे विचलनानंतरचे (Post Devolution  )महसुली अनुदान दिले जाते. हे अनुदान, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसींनुसार मासिक हप्यांमध्ये दिले जाते. जेणेकरुन, राज्यांना, महसूलात आलेली तूट भरून काढता येईल. वर्ष २०२१-२२ मध्ये आयोगाने १७ राज्यांना PDRD अनुदान देण्याची शिफारस केली आहे.
हे अनुदान मिळवण्यासाठी तसेच, अनुदान किती असावे, यासाठीची राज्यांची पात्रता ही  वित्त आयोगाने, महसूल आणि राज्यांना येणारा अंदाजे खर्च याचे मूल्यांकन करुन निश्चित केली आहे. त्यात आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये केंद्राकडून राज्यांना,विचलनासाठी लागू असलेला महसूलही लक्षात घेतला आहे.
पंधराव्या वित्त आयोगाने, चालू आर्थिक वर्षात या अनुदानापोटी १७ राज्यांना १,१८,४५२ कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी शिफारस केली आहे. यापैकी, ३९,४८४ कोटी म्हणजेच, ३३.३३ टक्के रक्कम, आतापर्यंत चार मासिक हप्त्यांमध्ये देण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, आसाम, हरयाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मेघालय, मिजोराम, नागालैंड पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या सर्व राज्यांना  PDRD अंतर्गत अनुदान देण्याची शिफारस वित्त आयोगाने केली होती.
आतापर्यंत वितरीत करण्यात आलेला  राज्यनिहाय निधी :
S.No. Name of State Amount released in July 2021

(4th installment)

(Rs. in crore)

Total amount released during 2021-22

(Rs. in crore)

Andhra Pradesh 1438.08 5752.33
Assam 531.33 2125.33
Haryana 11.00 44.00
Himachal Pradesh 854.08 3416.33
Karnataka 135.92 543.67
Kerala 1657.58 6630.33
Manipur 210.33 841.33
Meghalaya 106.58 426.33
Mizoram 149.17 596.67
Nagaland 379.75 1519.00
Punjab 840.08 3360.33
Rajasthan 823.17 3292.67
Sikkim 56.50 226.00
Tamil Nadu 183.67 734.67
Tripura 378.83 1515.33
Uttarakhand 647.67 2590.67
West Bengal 1467.25 5869.00
Total 9,871.00 39484.00

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भोसरी भूखंड प्रकरण : एकनाथराव खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल

Next Post

नाशिक शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा, फडणवीस व भुजबळ एकाच व्यासपीठावर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20210708 WA0222 e1625732246464

नाशिक शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा, फडणवीस व भुजबळ एकाच व्यासपीठावर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011