माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१-ऊबदारपणा कायम – आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार २ जानेवारीपर्यंत ऊबदार वातावरण हळूहळू कमी होत जाईल.
२-थंडी वाढणार – शुक्रवार ३ जानेवारी पासून त्यापुढील पाच दिवसासाठी म्हणजे मंगळवार दि. ७ जानेवारी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थंडी जाणवण्याची शक्यता आहे. त्यातही विशेषतः उत्तर महाराष्ट्र व उत्तर विदर्भातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर छ.सं.नगर अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया ह्या जिल्ह्यात त्या पाच दिवसात थंडीचा प्रभाव अधिक राहील, असे वाटते.
३- दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही.
माणिकराव खुळे,
Meteorologist (Retd.),
IMD Pune.